bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

0
1
bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू



horrific bus accident in nuh : हरियनाच्या नुह येथे भीषण दुर्घटना झाली आहे. देवदर्शनाहून परत येणाऱ्या प्रवाशांच्या बसला भीषण अपघात झाला असून या बसने पेट घेतल्याने ८ प्रवाशांच्या जळून मृत्यू झाला.



Source link