Bus Accident : दिल्लीत मोठा अपघात.. धावती बस रस्त्यातच पलटली, पाहा व्हिडिओ

0
17
Bus Accident : दिल्लीत मोठा अपघात.. धावती बस रस्त्यातच पलटली, पाहा व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, DTC ची बस रस्त्यातच पलटली. अपघाताचे कारण अद्याप समोर आले नाही. दिल्लीतील रोहणी सेक्टर१५ जवळ हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये बसच्या चालक व वाहकाचा समावेश आहे.

Source link