Wednesday, September 23, 2026
Homeदेश-विदेशBullet Train | दिल्ली ते पाटणा 3 तासात, अहमदाबाद-मुंबईनंतर या मार्गाने बुलेट...

Bullet Train | दिल्ली ते पाटणा 3 तासात, अहमदाबाद-मुंबईनंतर या मार्गाने बुलेट सुसाट | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Bullet train

Delhi Howrah Bullet Train: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बिहारमधील एलिव्हेटेड ट्रॅकचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. स्टेशन आणि एलिव्हेटेड ट्रॅक बांधण्यासाठी जमीन संपादनाचे कामही लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची टीम ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाटण्याला पोहोचणार आहे.

Bullet Train Project: दिल्ली ते पाटणा प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, आता दिल्ली ते पाटणा प्रवास करण्यासाठी 17 तासांऐवजी केवळ 3 तास लागतील. भारतीय रेल्वे अहमदाबाद-मुंबई मार्गानंतर दिल्ली-हावडा दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे. 

दिल्ली-हावडा मार्गावर धावणारी बुलेट ट्रेन बक्सर, पाटणा आणि गया मार्गे जाईल. यासाठी तिन्ही जिल्ह्यात स्वतंत्र स्थानके बांधण्यात येणार आहेत. ताशी 350 किमी वेगाने धावणारी बुलेट ट्रेन, पाटणा ते दिल्ली या प्रवासाला 17 तासांऐवजी तीन तास लागतील. (फोटो सौजन्य – iStock)




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments