Buldhana Accident : हळदीच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या कुटूंबावर काळाचा घाला; ४ जण ठार, ७ जखमी

0
25
Buldhana Accident : हळदीच्या कार्यक्रमाला  जाणाऱ्या कुटूंबावर काळाचा घाला; ४ जण ठार, ७ जखमी


अपघाताबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही.  प्राथमिक माहितीनुसार, देशमुख परिवारातील ८ सदस्य देऊळगाव राजा येथून हळदीच्या समारंभासाठी स्कॉर्पिओ वाहनाने  जात होते.  दगडवाडी नजीक भरधाव वेगातील वाहन अनियंत्रित झाल्याने रस्त्याकडेला पलटले. यामुळे वाहन रस्त्याखाली गेले. यातील तिघेजण जागीच ठार झाले तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्याला जालना येथे तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.



Source link