Buldana: मुलासह आईची विहिरीत उडी, त्यांना वाचवण्यासाठी तरुणाची धडपड; तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

0
18
Buldana: मुलासह आईची विहिरीत उडी, त्यांना वाचवण्यासाठी तरुणाची धडपड; तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, शितल गणेश थुट्टे (वय, २६) तिचा मुलगा दिवांश थुट्टे आणि सिद्धार्थ शिरसाठ (वय, ३६) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, ६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास शितलने मुलगा दिवांश याच्यासह गावातील शेतकरी दिनकर जाधव यांच्या विहिरीत उडी घेतली. शितलला विहिरीत उडी घेतल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी सिद्धार्थनेही पाण्यात उडी घेतली. मात्र, तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Source link