Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशBudget 2024 : अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?; पाहा केंद्रीय अर्थसंकल्पाची गोळाबेरीज

Budget 2024 : अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?; पाहा केंद्रीय अर्थसंकल्पाची गोळाबेरीज

[ad_1]

Union Budget 2024: भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ०१ एप्रिल २०२४ पासून सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने पूर्ण बजेटप्रमाणे पायाभूत सुविधांवर भर दिल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली.”आमच्या आधीच्या सरकारने अनेक दशकांपासून सामान्य माणसाच्या डोक्यावर ही एक मोठी टांगती तलवार ठेवली होती. ती आम्ही बाजूला केली”, असे सांगत मोदींनी देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments