Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनBoyz 4: गौरवचं नाव घेताच निखील बनेने दिले भन्नाट उत्तर

Boyz 4: गौरवचं नाव घेताच निखील बनेने दिले भन्नाट उत्तर

Boyz 4: गौरवचं नाव घेताच निखील बनेने दिले भन्नाट उत्तर

[ad_1]

‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ व ‘बॉईज ३’ हे तिन्ही चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर आता ‘बॉईज ४’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेहमीप्रमाणेच या चौथ्या भागातही कॉलेजवयीन मुलांची धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. यावेळी चित्रपटात नवी स्टारकास्ट पाहायला मिळते. त्यानिमित्ताने दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘हिंदुस्तान टाईम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये निखिल बनेला गौरव मोरे विषयी विचारताच त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments