Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रbombay high court: शारीरिक संबंध ठेवण्यास पती असक्षम! मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर...

bombay high court: शारीरिक संबंध ठेवण्यास पती असक्षम! मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट; फक्त १७ दिवसांत काडीमोड

bombay high court: शारीरिक संबंध ठेवण्यास पती असक्षम! मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट; फक्त १७ दिवसांत काडीमोड

[ad_1]

फक्त १७ दिवस टिकला संसार

दोघांनी मार्च २०२३ मध्ये लग्न केले. मात्र, केवळ १७ दिवसांनी दोघेही विभक्त झाले. दोघांमध्ये कोणतेही शारीरिक संबंध नसल्याचे या जोडप्याने सांगितले होते. महिलेने दावा केला की, तिच्या पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. ते एकमेकांशी मानसिक, भावनिक किंवा शारीरिक रित्या एकरूप होऊ शकले नाहीत. मात्र, पतीने तो पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू शकत नसला तरी तो सामान्य स्थितीत आहे. तो नपुंसक असल्याचा कोणताही डाग त्याला नको असल्याचे त्याने सांगितले. यानंतर पत्नीने फॅमिली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. मात्र, पती-पत्नीने संगनमताने हे दावे केल्याचे सांगत कौटुंबिक न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द करत दोघांचाही घटस्फोट मंजूर केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments