Friday, August 28, 2026
Homeमनोरंजनरंगभूमीवर एक अनोखा प्रयोग! पहिल्या मराठी AI महाबालनाटकामध्ये 'ही' अभिनेत्री करणार काम

रंगभूमीवर एक अनोखा प्रयोग! पहिल्या मराठी AI महाबालनाटकामध्ये ‘ही’ अभिनेत्री करणार काम

रंगभूमीवर एक अनोखा प्रयोग! पहिल्या मराठी AI महाबालनाटकामध्ये ‘ही’ अभिनेत्री करणार काम

[ad_1]

काय असणार नाटकाची कथा?

क्षितीज पटवर्धनने नुकतीच ‘आज्जीबाई जोरात’ या AI नव्या नाटकाची घोषणा केली असून, हे एक बालनाट्य असणार आहे. या नाटकाने सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढण्यामागचे खरे कारण म्हणजे या नाटकाला ‘एआय महाबालनाट्य’ असे म्हटले गेले आहे. आता एआय नाटकात नेमके काय पाहायला मिळणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments