Bollywood Divorce : सैफ, करिश्मा, मलायका नव्हे, बॉलिवूडच्या ‘या’ हँडसम अभिनेत्याचा घटस्फोट ठरला महागडा!

0
17
Bollywood Divorce : सैफ, करिश्मा, मलायका नव्हे, बॉलिवूडच्या ‘या’ हँडसम अभिनेत्याचा घटस्फोट ठरला महागडा!


Bollywood Most Expensive Divorce : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये ब्रेकअप ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. एकामागून एक अनेक नाती संपुष्टात येऊ लागली आहेत. लग्न मोडणे ही अफेअरमधील ब्रेकअपपेक्षा मोठी गोष्ट आहे. मात्र, आजकाल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या खोट्या बातम्या गॉसिप वर्तुळात जोरदार रंगत आहेत. मात्र, या केवळ अफवा असल्याचे दिसत आहे. मात्र, या दरम्यान बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची लग्न मोडली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत अवघ्या काही वर्षांत अनेक हाय-प्रोफाइल कलाकारांचे घटस्फोट झाले आहेत. या यादीत सैफ अली खान, अमृता सिंहपासून ते अरबाज खान, मलायका अरोरा, करिश्मा कपूर आणि हृतिक रोशन यांचा देखील समावेश आहे. पण, यांच्यात सगळ्यात महागडा घटस्फोट कुणाचा होता? चला जाणून घेऊया…



Source link