Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसे-भाजपची छुपी युती? 'या' कारणामुळं सुरू आहे चर्चा

एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसे-भाजपची छुपी युती? ‘या’ कारणामुळं सुरू आहे चर्चा

एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसे-भाजपची छुपी युती? ‘या’ कारणामुळं सुरू आहे चर्चा

[ad_1]

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या सेनेविरोधात भाजप व राज ठाकरे यांच्यात छुपा समझोता झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. राज ठाकरे यांच्या मनसेनं शिंदे यांच्या बहुतेक उमेदवारांविरोधात उमेदवार दिल्यामुळं ही चर्चा रंगली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments