
[ad_1]
Bihar reservation bill passed unanimously: बिहार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आरक्षण दुरुस्ती विधेयक बिनविरोध मंजूर करण्यात आले. यामुळे बिहार राज्यात आता ७५ टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
[ad_2]
Source link
