Thursday, October 8, 2026
Homeदेश-विदेशBihar Politics | बिहार सरकारवर सातत्याने टीका करणारे युट्यूबर मनीष कश्यप भाजपमध्ये;...

Bihar Politics | बिहार सरकारवर सातत्याने टीका करणारे युट्यूबर मनीष कश्यप भाजपमध्ये; मनोज तिवारींच्या उपस्थितीत प्रवेश | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

बिहार सरकारवर सातत्याने टीका करणारे युट्यूबर मनीष कश्यप भाजपमध्ये; मनोज तिवारींच्या उपस्थितीत प्रवेश

बिहारमधील प्रसिद्ध यूट्यूबर मनीष कश्यप (Manish Kashyap) यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे नेते मनोज तिवारी आणि अनिल बलुनी उपस्थित होते. यापूर्वी कश्यप यांनी पश्चिम चंपारण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.

पाटणा : बिहारमधील प्रसिद्ध यूट्यूबर मनीष कश्यप (Manish Kashyap) यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे नेते मनोज तिवारी आणि अनिल बलुनी उपस्थित होते. यापूर्वी कश्यप यांनी पश्चिम चंपारण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.

मनीष कश्यप हे जनतेचे प्रश्न मांडतात. आता भाजप त्याच्यासोबत आहे. ”मी मनीष यांना सुरुवातीपासून ओळखतो. गरिबांचे विकास आणि कल्याण हाच त्यांचा ध्यास आहे. गरिबांच्या कल्याणासाठीचे ते पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सामील झाले आहेत”, असे मनोज तिवारी यांनी सांगितले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments