Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 3: सलग दुसऱ्या आठवड्यात तिसरं एलिमिनेशन; ‘बिग बॉस ओटीटी...

Bigg Boss OTT 3: सलग दुसऱ्या आठवड्यात तिसरं एलिमिनेशन; ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या स्पर्धकांना बसणार धक्का!

[ad_1]

Bigg Boss OTT 3 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी ३‘ आजकाल प्रेक्षकांचा आवडता शो बनला आहे. या शोमध्ये सुरू असलेल्या मजेशीर खेळामुळे लोकांची चांगलीच करमणूक होत आहे. दरम्यान, आता दुसऱ्या आठवड्याच्या मध्यात देखील घरात एलिमिनेशन पार पडणार आहे. आता घरातून कोण बाहेर जाणार, हे जाणून घेण्यासाठी लोकही खूप उत्सुक झाले आहेत. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मिड-वीक नॉमिनेशन टास्क झाला आहे. यामध्ये एकूण ६ लोकांना नॉमिनेट करण्यात आले आहे. चंद्रिका दीक्षित (वडा पाव गर्ल), मुनिषा खतानी, विशाल पांडे, शिवानी कुमारी, पौलोमी दास आणि नेझी हे स्पर्धक या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. या ६ सदस्यांपैकी शोमधून बाहेर पडणाऱ्या सदस्याचे नाव समोर आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments