Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या ‘विकेंड का वार’मध्ये पाहायला...

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या ‘विकेंड का वार’मध्ये पाहायला मिळणार हाय वॉल्टेज ड्रामा! पुन्हा स्पर्धक भिडणार?

[ad_1]

अनिलने केले एल्विश आणि फैजलचे स्वागत

‘बिग बॉस ओटीटी ३’ वीकेंड का वारचा नवा प्रोमो समोर आला आहे. शोमध्ये एल्विश आपला बेस्ट फ्रेंड लवकेश कटारिया, तर फैजल शेख उर्फ मिस्टर फैजू, अदनान शेख यांला सपोर्ट करण्यासाठी आला आहे. एल्विश आणि फैजल यांनी शोमध्ये एन्ट्री करताच स्टेजचं संपूर्ण वातावरणच बदलून गेलं. अनिल कपूर यांनी या दोघांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. अनिल एल्विशला विचारतो की, प्रसिद्धी कशामुळे मिळाली. यानंतर तो अनिल फैजलला विचारतो, ‘अदनान योग्य खेळ खेळत आहे असं तुला वाटतं का?’ यावर फैजल म्हणाला की, तो माझा मित्र आहे त्यामुळे तो १०० टक्के बरोबर खेळत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments