Friday, September 25, 2026
Homeमनोरंजनहिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही! अंगावर काटा आणणारा ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा ट्रेलर...

हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही! अंगावर काटा आणणारा ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

[ad_1]

मला पण चित्रपट काढायचाय पण…

‘गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ‘हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही’ ही चित्रपटाची टॅगलाईन जरी असली तरी, शिंदेसाहेब असो किंवा आम्ही सर्व असू, आमच्या जीवनाची टॅगलाईन सुद्धा हीच आहे. दिघे साहेबांच्या शिकवणी प्रमाणेच शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळली आहे, निश्चितच धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि स्व.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. कारण, या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती. मलाही सिनेमा काढायचा आहे. पण, अजून थोडा वेळ आहे. कारण, मी जेव्हा सिनेमा करेन, तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटतील आणि खरा चेहरा बाहेर येईल. चित्रपटाचा ट्रेलर पाहून आता चित्रपट पाहण्यासाठी मी उत्सुक असल्याचे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘धर्मवीर २’ हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments