Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 3: एकाचवेळी ७ स्पर्धक झाले नॉमिनेट? व्होटिंग लाईन्स बंद...

Bigg Boss OTT 3: एकाचवेळी ७ स्पर्धक झाले नॉमिनेट? व्होटिंग लाईन्स बंद असताना एलिमिनेशन कसं होणार?

[ad_1]

‘बिग बॉस ओटीटी ३’चे घर सध्या दोन गटात विभागले गेले आहे. एका गटात रणवीर शौरी, अरमान मलिक, कृतिका मलिक, दीपक चौरसिया, साई केतन राव आणि सना सुलतान यांचा समावेश आहे. तर, दुसऱ्या गटात सना मकबूल, लवकेश कटारिया, शिवानी कुमारी आणि विशाल पांडे यांचा समावेश आहे. नेजी आणि अदनान शेख कोणाच्या बाजूने आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments