[ad_1]
बिग बॉस मराठी सिझन ५ सुरु झाल्यापासूनच सर्वांची मने जिंकताना दिसत आहे. या शोमध्ये आपण पहिल्या दिवसापासूनच पाहिले की घरातील स्पर्धक निक्की तांबोळी भाईगिरी करताना दिसत आहे. तसेच साधासरळ स्पर्धक सूरज चव्हाण देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. सूरजच्या साधेभोळेपणा प्रेक्षकांना आवडत आहे. सूरज हा त्याच्या ‘झापूक झूपूक’ स्टाइलसाठी विशेष ओळखला जातो. आता बिग बॉगच्या घरात त्याने यावर डान्स केला आहे.
[ad_2]
Source link
