Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: सूरज चव्हाणने दाखवला जान्हवीला इंगा, 'बिग बॉस मराठी'च्या घरात...

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाणने दाखवला जान्हवीला इंगा, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गोलिगतचा धिंगाणा!

[ad_1]

आज पार पडणार कॅप्टनसी टास्क

बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात पहिला कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये घरातील स्पर्धक काय राडा घालणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तसेच अंकिता, निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव, आर्या, अभिजित, पॅडी या स्पर्धकांपैकी कोण कॅप्टन बनणार हे देखील पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
वाचा: हे असलं घरात पाहण्यापेक्षा अडल्ट सिनेमा पाहिला असता; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’वर नेटकरी संतापले

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments