Sunday, October 4, 2026
Homeमनोरंजनbigg boss marathi: "यांचं शिक्षण चुलीत घाला", गोलिगत सूरज चव्हाणला अभिनेत्याचा पाठिंबा

bigg boss marathi: “यांचं शिक्षण चुलीत घाला”, गोलिगत सूरज चव्हाणला अभिनेत्याचा पाठिंबा

[ad_1]

बिग बॉस मराठीच्या घरात सूरजला सतत टार्गेट केले जात आहे. त्याला त्याचे निर्णय घेता येत नाहीत, त्याला कोणतेच काम जमत नाही, तो घरात मिक्स होत नाही असे अनेक आरोप त्याच्यावर लावले जात आहेत. पण सूरज कोणालाही काही न बोलता चूपचाप सगळं ऐकून घेताना दिसत आहे. आता सूरजला बिग बॉसने बोलावले आहे आणि कोणालाही न घाबरता खेळ खेळण्यास सांगितला आहे. तेव्हा कुठे जाऊन सूरजचा आत्मविश्वास वाढला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments