Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिजीत बिचुकलेची एण्ट्री, येताच सदस्यांचा...

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत बिचुकलेची एण्ट्री, येताच सदस्यांचा केला पाणउतारा

[ad_1]

Bigg Boss Marathi Day 63 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना आज चांगलाच धक्का मिळणार आहे. कारण बिग बॉसच्या घरात आज राखी सावंतची एण्ट्री झाली आहे. राखीच्या येण्याने अनेकांना आनंद झाला आहे. आता राखीसोबतच घरातील स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी आणखी एक स्पर्धक शोमध्ये शहभागी होत आहे. या स्पर्धकाचे नाव आहे अभिजीत बिचुकले. अभिजीतच्या येण्याने आज घरात वाद, भांडणे, राडा, गोंधळ, ड्रामा असं सर्वकाही पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments