Tuesday, October 13, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: निक्कीला आईने सांगितले अरबाजच्या साखरपुड्याविषयी, 'बिग बॉस मराठी'च्या घरात...

Bigg Boss Marathi: निक्कीला आईने सांगितले अरबाजच्या साखरपुड्याविषयी, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवा राडा

[ad_1]

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ सध्या चर्चेत आहे. हा शो महाअंतिम सोहळ्याच्या टप्प्याच पोहोचला आहे. त्यापूर्वी बिग बॉस मराठीच्या घरात बहुप्रतिक्षीत ‘फॅमिली वीक’ टास्क सुरू झालेला दिसत आहे. ‘बिग बॉस’मध्ये ‘फॅमिली वीक’ सुरू झाल्याचे पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यामुळे आता कुटुंबीय येऊन घरातील सदस्यांना काय सल्ला देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे. दरम्यान, निक्कीची आई घरात येताच तिने अरबाजचे सत्य सांगितले आहे. आता घरात काय नवा राडा होणार चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments