Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi : ते गेलं खड्ड्यात; ‘बिग बॉस’च्या घरात निक्की तांबोळीचा...

Bigg Boss Marathi : ते गेलं खड्ड्यात; ‘बिग बॉस’च्या घरात निक्की तांबोळीचा नवा राडा, पाहा व्हिडीओ

[ad_1]

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या स्पर्धकांचा खेळ पाहण्यास मजा येत आहे. नुकताच घरातील सदस्यांनी नॉमिनेशन टास्कदरम्यान आवश्यक किराणा सामान विकत घेतले. या टास्कदरम्यान पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निक्की आणि घन:श्याम हे घरातील सदस्य नॉमिनेट झाले. नॉमिनेट झाल्याने निक्कीचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला. तिने रागाच्या भरात अरबाजला खूप काही सुनावले. योगिता आणि वैभव निक्कीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण ती कोणाचे ऐकेल तर निक्की कसली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments