Bigg Boss Marathi: अंकिता वालावलकरने केली निक्कीची नक्कल, जाणून घ्या नेमकं काय झालं दोघींमध्ये

0
113
Bigg Boss Marathi: अंकिता वालावलकरने केली निक्कीची नक्कल, जाणून घ्या नेमकं काय झालं दोघींमध्ये


‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अंकिता निक्कीला म्हणते,”मला तुझ्यासोबत पाडापाडीचं काही खेळायचं नाही. तू माझ्यापासून लांब राहा”. त्यावर निक्की तिला म्हणते,”तू दूर जा…माझी मर्जी..तुला मला उचलून घ्यायचंच नाही आहे”. पुढे अंकिला तिला उचलून घेत म्हणते,”तुला आता मी असं उचलून घेऊ का?”. अंकिताने उचलून घेतल्याने निक्कीला राग येतो आणि ती म्हणते,”माझे हात पाहायचे आहेत का तुला कसे चालतात… परत हात लावलास तर तुझं तोंड मी खलबत्त्याने ठेचेल”. त्यानंतर अंकिता सर्व सदस्यांपासून दूर जाते आणि ढसाढसा रडते.
वाचा: ‘गुलिगत’ सूरज चव्हाणचे एका दिवसाचे मानधन ऐकून कलाकारांना धक्का, वाचा रिल स्टारच्या मानधनाविषयी



Source link