[ad_1]
Bigg Boss 18 Bottom 5 Contestants : ‘बिग बॉस सीझन १८’ सध्या जोशात सुरू आहे. चाहते या शोशी पूर्णपणे जोडले गेले आहेत. आता या शोमध्ये प्रत्येकाचे खरे व्यक्तिमत्व समोर येऊ लागले आहे. जुने स्पर्धक असोत वा वाईल्ड कार्ड, प्रत्येकाने या गेममध्ये आता धमकेदार खेळ दाखवायला सुरुवात आहे. तरीही, शोमध्ये असे अनेक चेहरे आहेत जे इतर स्पर्धकांच्या तुलनेत थोडे हलके वाटतात. आता या शोचे ‘बॉटम ५’ स्पर्धक समोर आले आहेत. जाणून घेऊया कोण आहेत ‘हे’ स्पर्धक…
[ad_2]
Source link
