Bigg Boss 17 Update: यांना लस्ट स्टोरीजमध्ये पाठवा; ईशा-समर्थचे वागणे पाहून नेटकरी संतापले

0
17
Bigg Boss 17 Update: यांना लस्ट स्टोरीजमध्ये पाठवा; ईशा-समर्थचे वागणे पाहून नेटकरी संतापले

समर्थचे वागणे पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘यांना टेम्पटेशन आयलंडमध्ये पाठवायला पाहिजे.’ दुसऱ्या एका यूजरने या व्हिडीओवर कमेंट करत ‘यांना लस्ट स्टोरीजमध्ये पाठवायला हवे. यांनी बिग बॉसला धर्मशाळा बनवले आहे’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘देवा हे काय सुरु आहे’ असे म्हटले आहे.

Source link