Bigg Boss 17: रागात गाडीतून उतरला आणि फोन खेचला; एमसी स्टँडचा शिव्या देतानाचा व्हिडीओ व्हायरल

0
20
Bigg Boss 17: रागात गाडीतून उतरला आणि फोन खेचला; एमसी स्टँडचा शिव्या देतानाचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच एका यूजरने ‘आता एमसी स्टँड याला नक्की मारणार’ अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘हेटर्स जुने व्हिडीओ शेअर करत आहेत जेणे करुन प्रोपेगंडा सेट होईल’ अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘उगाच जुने व्हिडीओ शेअर करु नका’ असे म्हटले. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी एमसी स्टँडची बाजू घेतली आहे.

Source link