Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’च्या घरात ढसाढसा रडला कॉमेडियन मुनव्वर फारुकी! पाहा नेमकं काय झालं…

0
17
Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’च्या घरात ढसाढसा रडला कॉमेडियन मुनव्वर फारुकी! पाहा नेमकं काय झालं…


मुनव्वर फारुकी या शोमध्ये आपले खरे व्यक्तिमत्त्व दाखवून चाहत्यांची मने जिंकत आहेत. दरम्यान, आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या घरात येताच मुनव्वर फारुकी रडू लागल्याचे त्यात दिसत आहे. त्याला असे भावूक होताना पाहून आता चाहतेही टेन्शनमध्ये आले आहेत. कलर्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शोची एक नवीन व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. यामध्ये मुनव्वर फारुकी भावूक होऊन रडताना दिसला आहे.या व्हिडीओत तो त्याची कहाणी सांगत आहे. यादरम्यान त्याला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि कॅमेरासमोर तो रडू लागला. मुनव्वरची अशी काय अवस्था झाली ते जाणून घेऊया…



Source link