Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनBhumika Chawla Birthday: सलमानच्या ‘तेरे नाम’मधून तुफान प्रसिद्धी मिळवणारी भूमिका चावला सध्या...

Bhumika Chawla Birthday: सलमानच्या ‘तेरे नाम’मधून तुफान प्रसिद्धी मिळवणारी भूमिका चावला सध्या काय करते?

Bhumika Chawla Birthday: सलमानच्या ‘तेरे नाम’मधून तुफान प्रसिद्धी मिळवणारी भूमिका चावला सध्या काय करते?

[ad_1]

भूमिका चावला हिने आतापर्यंत ‘रन’, ‘दिल ने जिस अपना कहा’, ‘गांधी माय फादर’, ‘सिलसिले’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पंण, या अभिनेत्रीचे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. भूमिकाने २०१६मध्ये ‘एमएस धोनी’ चित्रपटात सुशांत सिंहच्या बहिणीची भूमिका केली होती. भूमिका बॉलिवूड चित्रपटांपासून दूर असली तरी, साऊथ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्रीने २००७मध्ये प्रियकर भरत ठाकूरसोबत लग्न केले. भरत ठाकूर हा योग शिक्षक आहे. आता या जोडीला एक मुलगा देखील आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments