Bhumi Pednekar: पहिल्याच हिट सिनेमानंतर भूमी पेडणेकरने २४ चित्रपटांना दिला नकार, काय होते कारण?

0
8
Bhumi Pednekar: पहिल्याच हिट सिनेमानंतर भूमी पेडणेकरने २४ चित्रपटांना दिला नकार, काय होते कारण?


‘दम लगा के हईशा’पासून ते ‘बधाई दो’पर्यंत भूमीने नेहमीच वेगवेगळ्या आणि हटके विषयांवरील चित्रपट निवडले. ‘भक्षक’, ‘लेडीकिलर’, ‘थँक्यू फॉर कमिंग’, ‘भीड’, ‘बधाई दो’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’, ‘बाला’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘अफवा’, ‘सांड की आँख’ अशा चित्रपटांचाही या यादीत समावेश आहे. ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटानंतर भूमी पेडणेकरला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर आल्या. तिने जवळपास २४ चित्रपट नाकारले होते. काहींचे कथानक आवडले नाही तर काहींच्या तारख्या जुळून येत नव्हत्या. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीलाच भूमिने २४ चित्रपट नाकारले होते.



Source link