Bholaa Collection: ‘भोला’च्या कमाईत वाढ, जाणून घ्या एकूण कमाई

0
10
Bholaa Collection: ‘भोला’च्या कमाईत वाढ, जाणून घ्या एकूण कमाई


बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अॅक्शनचा भरणा करण्यात आला आहे. हा चित्रपट ‘कैथी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. मात्र, मध्यंतरी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाल्याचे समोर आले होते. आता पुन्हा चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे.



Source link