Karpuri Thakur will Awarded Bharat Ratna : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. बुधवारी त्यांची १०० वी जयंती साजरी केली जाणार आहे.