Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनBhagyashree: सुबोध भावे करणार 'मैंने प्यार किया'मधील भाग्यश्रीसोबत काम, पाहा सिनेमाचा ट्रेलर

Bhagyashree: सुबोध भावे करणार ‘मैंने प्यार किया’मधील भाग्यश्रीसोबत काम, पाहा सिनेमाचा ट्रेलर

Bhagyashree: सुबोध भावे करणार ‘मैंने प्यार किया’मधील भाग्यश्रीसोबत काम, पाहा सिनेमाचा ट्रेलर

[ad_1]

‘साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा थरारपट म्हणून ओळखला जाणारा, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख कलागुणांना वाव देताना दिसणार आहे. तसेच हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीचा उत्तम मिलाफ यात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात राधिका मदन, निम्रत कौर, भाग्यश्री, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शशांक शिंदे आणि सुमीत व्यास यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments