Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रBest Bus Fire: मुंबईतील घाटकोपरमध्ये भररस्त्यात बेस्टची बस पेटली, सर्व प्रवासी सुखरूप

Best Bus Fire: मुंबईतील घाटकोपरमध्ये भररस्त्यात बेस्टची बस पेटली, सर्व प्रवासी सुखरूप

Best Bus Fire: मुंबईतील घाटकोपरमध्ये भररस्त्यात बेस्टची बस पेटली, सर्व प्रवासी सुखरूप

[ad_1]

BEST Bus Catches Fire In Mumbai: मुंबईतील घाटकोपर येथील एलबीएस रोडवर भररस्त्यात बेस्टच्या बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, बस पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments