Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रBeed Accident : विष प्यायलेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेताना भीषण अपघात, मायलेकाचा जागीच...

Beed Accident : विष प्यायलेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेताना भीषण अपघात, मायलेकाचा जागीच मृत्यू

Beed Accident : विष प्यायलेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेताना भीषण अपघात, मायलेकाचा जागीच मृत्यू

[ad_1]

बीडमध्ये कार व ट्रॅक्टरची धडक होईन मायलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बीड परळी महामार्गावरील मैदा फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विष प्यायलेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेताना आईसह मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments