Friday, September 11, 2026
Homeमहाराष्ट्रBandra Stampede: देव आला धावून! वांद्रे रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या होमगार्डनं वाचवले...

Bandra Stampede: देव आला धावून! वांद्रे रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या होमगार्डनं वाचवले ९ जणांचे प्राण

[ad_1]

वांद्रे रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस गाडीमध्ये चढताना प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या दुर्घटनेतील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात घटनास्थळी तैनात असलेल्या एका होमगार्डने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments