Ballon d’Or : रॉड्रीने जिंकला फुटबॉलचा सर्वात मोठा पुरस्कार; बॅलन डी’ओर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा

0
1
Ballon d’Or : रॉड्रीने जिंकला फुटबॉलचा सर्वात मोठा पुरस्कार; बॅलन डी’ओर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा


स्पेन आणि मँचेस्टर सिटीचा मिडफिल्डर रॉड्रिगो हर्नांडेझ याने फुटबॉलमधील सर्वात मोठा पुरस्कार पटकावला आहे. रॉड्रिगो हर्नांडेझ हा त्याच्या चाहत्यांमध्ये रॉड्री या नावाने परिचीत आहे. रॉड्रीने बॅलन डी’ओर २०२४ पुरस्कार जिंकला आहे.



Source link