Badshah: अॅपच्या जाहिरातीमुळे बादशाह अडचणीत, सायबर सेलकडून होणार चौकशी

0
29
Badshah: अॅपच्या जाहिरातीमुळे बादशाह अडचणीत, सायबर सेलकडून होणार चौकशी

यापूर्वी बादशाहला ७ जानेवारी पर्यंत नागपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. बादशाह विरोधात फेअरप्ले या अॅपसाठी अश्लिल गाणे गायल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Source link