Ayodhya Ram Mandir : प्रभू श्री रामाच्या जायघोषणे अयोध्या नगरी दूमदुमली! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात

0
55
Ayodhya Ram Mandir : प्रभू श्री रामाच्या जायघोषणे अयोध्या नगरी दूमदुमली! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात


या सोहळ्या निमित्त माहिती देतांना, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, राममंदिर सोहळ्याची तयारी ही जय्यत सुरू आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक येणार आहेत. तसेच अनेक मान्यवरांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. १८ तारखेला राम मंदिराच्या गर्भगृहात भगवान श्रीरामाची मूर्ती स्थानावर ठेवण्यात येणार असून २२ तारखेला ठीक दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त वाराणसीच्या गणेशवर शास्त्री द्रविड यांनी ठरवला आहे.



Source link