Avinash Sable : वीट भट्टी कामगाराच्या मुलानं पॅरिस गाजवलं, अशी कामगिरी करणारा अविनाश साबळे पहिलाच भारतीय

0
2
Avinash Sable : वीट भट्टी कामगाराच्या मुलानं पॅरिस गाजवलं, अशी कामगिरी करणारा अविनाश साबळे पहिलाच भारतीय


अविनाश साबळे याची कामगिरी

अविनाश साबळे याने शर्यतीची चांगली सुरुवात केली होती. पहिल्या १००० मीटरपर्यंत तो अव्वल राहिला. मात्र, २००० मीटर पूर्ण करेपर्यंत तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला. साबळेने २००० मीटरचे अंतर ५ मिनिटे २८.७ सेकंदात पूर्ण केले. यानंतर, शर्यत पूर्ण होईपर्यंत तो पाचव्या स्थानावर घसरला. अशाप्रकारे त्याने पाचवे स्थान मिळवून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.



Source link