Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनAvadhoot Gupte Mother Died: अवधूत गुप्तेवर कोसळला दु:खाचा डोंगर, उपचारादरम्यान आईचे निधन

Avadhoot Gupte Mother Died: अवधूत गुप्तेवर कोसळला दु:खाचा डोंगर, उपचारादरम्यान आईचे निधन

[ad_1]

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून ओळख असलेल्या अवधूत गुप्तेच्या आईचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अवधूतच्या आईची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान अवधूतच्या आईचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments