Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रAuto on Atal Setu : परवानगी नसतानाही अटल सेतू पुलावर घुसली रिक्षा,...

Auto on Atal Setu : परवानगी नसतानाही अटल सेतू पुलावर घुसली रिक्षा, गुन्हा दाखल

[ad_1]

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळपर्यंत अटल सेतू पूलावर वाहने थांबवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ जणांवर कारवाई करण्यात आली. अटल सेतूवर वाहने थांबवून स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालू नका, अशा वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असा इशारा मुंबई वाहतूक पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे दिला. मात्र, अद्याप कोणत्याही वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. संबंधित ऑटोरिक्षाचालकाविरुद्ध वाहतूक उल्लंघनाचा पहिला एफआयआर नोंदवण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments