Atul Parchure Funeral : लाडक्या मित्राला अखेरचा निरोप देताना कलाकारांना अश्रू अनावर; राज ठाकरेंनीही घेतले अंत्यदर्शन

0
1
Atul Parchure Funeral : लाडक्या मित्राला अखेरचा निरोप देताना कलाकारांना अश्रू अनावर; राज ठाकरेंनीही घेतले अंत्यदर्शन


Atul Parchure Funeral Video : अभिनेते अतुल परचुरे यांच्या अंतिम दर्शनासाठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार पोहोचले होते. या दरम्यानचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आले आहेत.



Source link