Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशatishi allegations on BJP : आमच्या पक्षात या, नाहीतर अटक करू; भाजपकडून...

atishi allegations on BJP : आमच्या पक्षात या, नाहीतर अटक करू; भाजपकडून धमकी आल्याचा दिल्लीच्या मंत्री आतिशी यांचा आरोप

[ad_1]

हे सगळं सुरू असतानाच आतिषी यांनी भाजपकडून धमकी आल्याचा आरोप केला आहे. ‘भाजपनं एका जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क केला आणि भाजप प्रवेशाची ऑफर दिली. राजकीय करिअर वाचवायचं असेल तर भाजपमध्ये या, नाहीतर ईडी येत्या महिन्यात तुम्हाला अटक करेल, असं संबंधित व्यक्तीनं मला सांगितल्याचं आतिशी म्हणाल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments