Athiya Shetty Birthday: अथिया आणि केएल राहुलची लव्हस्टोरी माहिती आहे का?

0
15
Athiya Shetty Birthday: अथिया आणि केएल राहुलची लव्हस्टोरी माहिती आहे का?


बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे अगदी जवळचे नाते आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी लग्न केले आहे. विराट कोहली- अनुष्का शर्मा, हार्दीक पांड्या-नताशा स्टॅनकोविक, सागरिका घाटके-जहीर खान अशा अनेक जोड्या आपण पहिल्या. या यादीमध्ये काही दिवसांपूर्वी अथिया शेट्टी आणि केएल राहुल देखील समावेश झाले. आज ५ नोव्हेंबर रोजी अथियाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अथिया आणि केएल राहुलची पहिली भेट कुठे झाली हे जाणून घेऊया…



Source link