Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रAtal Setu: अटल सेतूवर कार थांबवली अन् ४० वर्षीय व्यक्तीनं समुद्रात मारली...

Atal Setu: अटल सेतूवर कार थांबवली अन् ४० वर्षीय व्यक्तीनं समुद्रात मारली उडी, शोधकार्य सुरू

[ad_1]

मुंबई व नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू सुसाईड पाईंट ठरत आहे. याआधी अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून एका महिलेने व एका अभियंत्याने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. आज एका ४० वर्षांच्या व्यक्तीने समुद्रात उडी मारली आहे. अटल सेतूवर कार थांबवून हा व्यक्ती कठड्यावर चढला व समुद्रात उडी मारली. घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत समुद्रात बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments