Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रAssembly Election : निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील विक्रोळीमध्ये कॅश व्हॅनमध्ये सापडल्या साडे सहा...

Assembly Election : निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील विक्रोळीमध्ये कॅश व्हॅनमध्ये सापडल्या साडे सहा टन चांदीच्या विटा

[ad_1]

silver  bricks found In Mumbai : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राज्यभरात मोठा पोलीस  बंदोबस्त  तैनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पोलीस तपासणीत मोठ्या प्रमाणात रोखड सापडली जात आहे. त्यातच आता विक्रोळीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. विक्रोळीत पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला एका कॅश व्हॅनमध्ये साडे सहा टन (६५०० किलो) चांदीच्या विटा सापडल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments