Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रगुवाहाटीचे डोंगर पाहिले, आता त्यांना २३ तारखेला टकमक टोक दाखवायचं, सांगोल्यात उद्धव...

गुवाहाटीचे डोंगर पाहिले, आता त्यांना २३ तारखेला टकमक टोक दाखवायचं, सांगोल्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

गुवाहाटीचे डोंगर पाहिले, आता त्यांना २३ तारखेला टकमक टोक दाखवायचं, सांगोल्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

[ad_1]

उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाचे सांगोल्याचे उमेदवार शहाजी बापू पाटील (shahajibapu patil) यांच्यावर प्रचंड टीका करत जोरदार फटकेबाजी केली. मला सांगा रेल्वेत कुणाची ओळख आहे का? नाही, तिकीट पाहिजे. २४ तारखेचं एकच तिकीट पाहिजे, ते सुद्धा गुवाहाटीचं. परत जाऊद्या त्यांना. काय झाडी, काय डोंगर…, बसा तिकडे झाडं मोजत, असा जहरी टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments