Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रAsim Sarode : गुवाहाटीच्या हॉटेलात शिंदे गटाच्या आमदारांकडून एअर होस्टेसवर अत्याचाराचा प्रयत्न;...

Asim Sarode : गुवाहाटीच्या हॉटेलात शिंदे गटाच्या आमदारांकडून एअर होस्टेसवर अत्याचाराचा प्रयत्न; असीम सरोदेंचा आरोप

Asim Sarode : गुवाहाटीच्या हॉटेलात शिंदे गटाच्या आमदारांकडून एअर होस्टेसवर अत्याचाराचा प्रयत्न; असीम सरोदेंचा आरोप

[ad_1]

शिंदे गटानं फेटाळले आरोप

असीम सरोदे यांचे हे सर्व आरोप शिंदे गटानं फेटाळून लावले आहेत. संपूर्ण सुरक्षा, पोलीस व्यवस्था असताना, ४० आमदार एकत्र असताना हे सगळं कसं घडलं? दीड वर्षांनंतर सरोदेंना जाग कशी आली? आमच्यावर आरोप केल्यामुळं वजन वाढतं हे या पोपटांना माहीत आहे. त्यांच्याकडं लक्ष देण्याची गरज नाही, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले. उबाठा गटाला खूष करण्यासाठी हे आरोप केले जात आहेत. त्यांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं शिरसाट म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments