Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशashram suicide : ब्रह्मकुमारी आश्रमात दोन बहिणींनी घेतला गळफास; आरोपींना आसारामसारखी शिक्षा...

ashram suicide : ब्रह्मकुमारी आश्रमात दोन बहिणींनी घेतला गळफास; आरोपींना आसारामसारखी शिक्षा देण्याची मागणी

ashram suicide : ब्रह्मकुमारी आश्रमात दोन बहिणींनी घेतला गळफास; आरोपींना आसारामसारखी शिक्षा देण्याची मागणी

[ad_1]

मृत महिलांचा भाऊ सोनू यानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारस रुपवासच्या ब्रह्मा कुमारी आश्रमातील एका भगिनीनं त्याच्या व्हॉट्सअॅपवर सुसाईड नोट पाठवली. एकता आणि शिखा यांनी हे पाठवल्याचं तिनं सांगितलं. त्यामुळं त्यांचं कुटुंब मुळापासून हादरून गेलं. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments